Pages

Saturday, October 9, 2010

वाचा आणि विचार करा...

मी देवाला विचारले, तुला मनुष्याविषयी जास्त आछर्य का वाटते?
 .
 .
 .
देव उत्तरला,
 .
 .
 .
मनुष्य पैसा मिलावन्यासाठी आरोग्य गमावतो व् आरोग्य परत मिलावन्यासाठी सर्व पैसा खर्च करतो,
तो भविष्याच्या कालजित वर्तमान सुद्धा गमावतो,
त्यामुले तो वर्त्मानाताही जगत नहीं आणि भविष्यमद्ये पण जगत,
तो असा जगतो की कधीच मारणार नहीं आणि असा मरतो की कधी जगलाच नहीं........

.

No comments: