Pages

Thursday, January 14, 2010

मी मराठी ...!

.

-0- -0- -0- -0- -0- -0- -0- -0- -0- -0- -0- -0-

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥


हा
एक मराठी ब्लॉग आहे, जिथे मी माझे विचार, लेख, मनोरंजक गोष्टी, पीजे, चुटकुले आणि बरेच काही लिहिणारआहे, आशा करतो तुम्हाला आवडेल. मी एका संयुक्त महाराष्ट्राचे आणि एका प्रबल मराठी संस्कृतिचे स्वप्नपाहणार आहे. हे स्वप्न साकार होण्यासाठी बहुदा माझे पूर्णायुश्य लागेल, कदाचित ते ही पुरेसे पडणार नाही. पणप्रयत्नांती परमेश्वर म्हणतात, म्हणून आज संकल्प सोडत आहे.

- स्नेहल मसने
( सॉफ्टवेर इंजिनियर )

-0- -0- -0- -0- -0- -0- -0- -0- -0- -0- -0- -0-


.

1 comment:

स्वविला said...

आम्हि आपल्य सोबत आहोत ,,,,,,